Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे सामील, शिवसेनेच्या 38 आमदारांचा पाठिंबा
एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे सामील झाले आहे. महाराष्ट्राचे बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेतील आमदार फोडण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे सामील झाले आहे. महाराष्ट्राचे बंडखोर शिवसेना आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement