Eknath Khadse: सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकनाथ खडसे यांनी दिल्या खास शुभेच्छा
बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे. सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नमन केले आहे, पाहा पोस्ट
Eknath Khadse: बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे. सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नमन केले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये घर वापसी होणार अशी चर्चा जोर धरत आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात निवडणुकीपूर्वी आणखी काय घडणार याकडे लक्ष लागले आहे.
पाहा, एकनाथ खडसे यांची पोस्ट:
बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीकारी सद्गुरु #सेवालाल_महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी नमन ! pic.twitter.com/BwKoYkqPsT
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2024 08:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

