Jayant Patil on ED Case Against Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्याविरूद्ध ईडी चौकशीचा ससेमिरा हे भाजपाचं षडतंत्र, ते निर्दोष बाहेर पडतील

एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने ताब्यात घेतलं आहे आता खडसेंविरूद्ध देखील चौकशी साठी समंस पाठवण्यात आला आहे.

Jayant Patil | (Photo Credits: twitter)

एकनाथ खडसे यांच्याविरूद्ध ईडी चौकशीचा ससेमिरा हे भाजपाचं षडतंत्र असल्याची प्रतिक्रिया एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज बोलताना दिली आहे. खडसे यामधून निर्दोष बाहेर पडतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now