Eid ul-Fitr 2021: रमजान ईद निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.  रमजान हा नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम व आदरभाव यांची शिकवण देणारा सण. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊया आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. ईदचा सण सुख-समृद्धी व आरोग्य संपन्नता घेऊन येवो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now