Mumbai Local Update: धुक्यामुळे मेल गाड्यांवर परिणाम; सर्व अप लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत - Mumbai Central Railway

प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून खेद व्यक्त केला जात आहे.

Mumbai Local | ( Photo Credits: Pixabay.com)

Mumbai Local Update: धुक्यामुळे मेल गाड्या उशिराने धावत असल्याने सर्व अप लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून खेद व्यक्त केला जात आहे. सध्या मुंबईमध्ये थंडीमुळे धुक्याची तीव्रता वाढली आहे. याचा परिणाम रेल्वेवर होत आहे. धुक्यामुळे रेल्वे गाड्या कमी वेगात चालवल्या जात आहेत. याचा परिणाम लोकल गाड्यांवरदेखील पाहायला मिळत आहे. (हेही वाचा - Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालाडमधील सहा दुकानांचे भाग पाडले, मालमत्तांमध्ये अनधिकृत फेरफार असल्याने केली कारवाई)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement