Money Laundering Case: ED कडून माजी मंत्री Anil Parab यांचे निकटवर्तीय Sadanand Kadam यांना नोटीस
मनी लॉंडरिंग प्रकरणामध्ये माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय Sadanand Kadam यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
मनी लॉंडरिंग प्रकरणामध्ये माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय Sadanand Kadam यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आहेत. दरम्यान अनिल परब यांच्यावर दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अडचणीत आले आहे. या प्रकरणी ते देखील ईडीच्या रडारवर आहेत. दापोलीत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल आहेत. नक्की वाचा: Dapoli Resort Fraud Case प्रकरणामध्ये माजी मंत्री Anil Parab यांच्या अडचणींत वाढ; फसवणूकीचा गुन्हा दाखल .
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement