शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहेत. दरम्यान, पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे.
Tweet
ED is carrying out search operations at multiple places in Mumbai, in connection with Patra Chawl land scam case in which Shiv Sena leader Sanjay Raut is also an accused. pic.twitter.com/XTsuPGrtSY
— ANI (@ANI) August 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)