Maharashtra Rain Update: येत्या काही तासांंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

आज आणि उद्या उत्तर मध्य महाराष्ट्रात कोंकणात मुसळधार पाऊस पडणार आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement