Hingoli Earthquake: भुकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले, ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर 3.6 अशी या भूकंपाची नोंद झाली आहे.

Earthquake | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील जवळपास सोळा ते अठरा गावांच्या परिसरात आज सकाळी भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर 3.6 अशी या भूकंपाची नोंद झाली आहे. दरम्यान भूकंपाच्या या धक्क्यात कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement