Earth Hour 2022: निसर्ग आणि पृथ्वीच्या समर्थनार्थ BMC इमारतीमधील दिवे 1 तासासाठी बंद (Watch Video)

मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) इमारतीमधील दिवे बंद

BMC | (File Photo)

Earth Hour 2022 चे पालन करण्यासाठी मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) इमारतीमधील दिवे बंद करण्यात आले होते. आज 26 मार्च 2022 रोजी रात्री 8:30 ते 9:30 दरम्यान निसर्ग आणि पृथ्वीच्या समर्थनार्थ दिवे बंद करून जग Earth Hour पाळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement