Lata Mangeshkar Passes Away: गायिका लता मंगेशकरांच्या निधनामुळे मुंबई उच्च न्यायालय सर्व खंडपीठांवरील न्यायालयीन कामकाज 7 फेब्रुवारीला करणार स्थगित

Mumbai High Court | (File Photo)

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल मुंबई उच्च न्यायालय आपल्या सर्व खंडपीठांवरील सर्व न्यायालयीन कामकाज 7 फेब्रुवारीला स्थगित करणार आहे. महाराष्ट्र, दक्षिण आणि उत्तर गोवा, दादरा, नगर हवेली आणि दीव, दमण आणि सिल्वासा येथील अधीनस्थ न्यायालये सोमवारी बंद राहतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement