महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पुणे, कोल्हापूर केंद्रावरील 1,2 डिसेंबरला होणार्‍या परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखती अवकाळी पावसामुळे लांबणीवर

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक पुणे, कोल्हापूर केंद्रावरील 1,2 डिसेंबरला होणार्‍या परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखती अवकाळी पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे.

MPSC logo (Photo Credits: Website)

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक  पुणे,  कोल्हापूर केंद्रावरील 1,2  डिसेंबरला होणार्‍या परीक्षा,  शारीरिक चाचणी व मुलाखती अवकाळी पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता या शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे देखील MPSC कडून जाहीर करण्यात आले आहे.

एमपीएससी ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement