Gudipadwa 2022: नाशिकात यंदा पोलिस परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या नाही
नाशिक शहरात यंदा पोलिस परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने नेहमीप्रमाणे भल्या सकाळी निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या नाही.
नाशिक शहरात यंदा पोलिस परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने नेहमीप्रमाणे भल्या सकाळी निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा निघाल्या नाही. मात्र शहरातील प्रमुख चौकात तसेच मंदिरांमध्ये सार्वजनिक गुढी उभारून मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आले. त्यासाठी खास रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
#नाशिक शहरात यंदा पोलिस परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने नेहमीप्रमाणे भल्या सकाळी निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रा निघाला नसल्या तरी शहरातील प्रमुख चौकात तसेच मंदिरांमध्ये सार्वजनिक गुढी उभारून मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं त्यासाठी खास रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. pic.twitter.com/TD2kAMeQ6z
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 07:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

