Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर आज Mumbai Airport दुपारी 11 ते 2 बंद राहणार: MIAL ची माहिती

तौक्ते चक्रीवादळ आज मुंबईच्या उंबरठ्यावर आहे. त्याचा प्रभाव पाहता हवाई सेवा देखील आज काही काळ स्थगित करण्यात आली आहे.

Mumbai Airport (Photo Credit: PTI)

Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर आज Mumbai Airport दुपारी 11 ते 2 बंद राहणार असल्याची माहिती MIAL ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement