Mumbai Traffic Update: 2 फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद, वाहतूक नागरदास चौक आणि पॅम्पहाऊस मार्गे वळवण्यात आली

पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे (Andheri Subway) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Andheri Subway (Photo Credit - Twitter)

मुंबईसह (Mumbai) आसपासच्या परिसरात पावसाचा (Rainfall) जोर वाढला आहे. गुरूवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान पाणी साचल्यामुळे अंधेरी सब-वे (Andheri Subway) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 2 फूट पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे बंद, वाहतूक नागरदास चौक आणि पॅम्पहाऊस मार्गे वळवण्यात आली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement