Drugs on Cruise Case मध्ये Aryan Khan सह दोघांना Bombay High Court कडून जामीन मंजूर

आर्यन खान उद्या किंवा शनिवार पर्यंत तिघेही तुरूंगाबाहेर येणार असल्याचं म्हटलं आहे.

Drugs on Cruise Case मध्ये Aryan Khan सह दोघांना Bombay High Court कडून जामीन मंजूर
Aryan Khan (Photo- Instagram)

Drugs on Cruise Case मध्ये Aryan Khan ला Bombay High Court कडून जामीन मंजूर  झाला आहे. आर्यन सोबत Arbaz Merchant आणि Munmum Dhamecha यांना देखील जामीन मंजूर झाला आहे. या तिघांनाही 3 ऑक्टोबरला अटक झाली आहे. मुंबई-गोवा क्रुझवर एनसीबी ने ड्रग्स पार्टी उधळली होती. यावेळी काही ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे एनसीबीने म्हटलं आहे. आर्यन खानची बाजू मांडणार्‍या मुकूल रोहतगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 दिवस सुनावणी ऐकल्यानंतर आता निकालाची प्रत उद्या मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर तिघेही तुरूंगाबाहेर येऊ शकतील.

ANI Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2021 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).