Drugs Case: अरबाज मर्चंट आर्थर रोड तुरुंगाच्या पडला बाहेर, वडिलांनी व्यक्त केला आनंद
क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अरबाज याला जामीन मंजूर झाल्यानंतर आज अखेर तो आर्थर तुरुंगाबाहेर पडला आहे. यामुळे अरबाज याचे वडील अस्लम मर्चंट यांनी आनंद व्यक्त केला आहे.
क्रुजवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अरबाज याला जामीन मंजूर झाल्यानंतर आज अखेर तो आर्थर तुरुंगाबाहेर पडला आहे. यामुळे अरबाज याचे वडील अस्लम मर्चंट यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या वडिलांनी असे म्हटले की, तो घरी येत असल्याने त्याच्या आईला सुद्धा खुप आनंद झाला आहे. आमच्या प्रार्थना आणि आशीर्वाद सत्यात उतरल्या आहेत. आम्ही जामीनाच्या सर्व अटींची पुर्तता करु असे ही अस्लम मर्चंट यांनी म्हटले आहे.
Tweet:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement