Directorate of Revenue Intelligence कडून मुंबईत Nhava Sheva Port वरील कंटेनर वर 25 किलो Heroin जप्त; एक व्यावसायिक अटकेत
Nhava Sheva Port वरील कंटेनर मध्ये आढळलेले हिरोईन ड्र्ग्स 125 कोटीचे आहे.
Directorate of Revenue Intelligence कडून मुंबईत Nhava Sheva Port वरील कंटेनर वर 25 किलो Heroin जप्त करण्यात आले आहे. हे अंदाजे 125 कोटी रूपयांचे आहे. याबाबत एक व्यावसायिक अटकेत आहेत. 11 ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी मध्ये ठेवलं जाईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement