Directorate of Revenue Intelligence कडून मुंबईत Nhava Sheva Port वरील कंटेनर वर 25 किलो Heroin जप्त करण्यात आले आहे. हे अंदाजे 125 कोटी रूपयांचे आहे. याबाबत एक व्यावसायिक अटकेत आहेत. 11 ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी मध्ये ठेवलं जाईल.
Directorate of Revenue Intelligence (DRI) Mumbai on Wednesday seized 25 Kg heroin worth Rs 125 crores from a container at Nhava Sheva Port. One business has been arrested and sent to custody till October 11: DRI Mumbai
— ANI (@ANI) October 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)