Dr.Jitendra Awhad यांची लेक नताशा चं रजिस्टर पद्धतीने लग्न संपन्न (View Pics)

नताशा आव्हाड ही मंत्री जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. नुकताच तिचा अत्यंत साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाला आहे.

जितेंद्र आव्हाड मुलगी । PC: Twitter

Dr.Jitendra Awhad यांची लेक नताशा चं रजिस्टर पद्धतीने लग्न संपन्न झालं आहे. अत्यंत साधेपणाने झालेल्या या विवाह सोहळ्याचे फोटो आव्हाड यांनी ट्वीट करत तिला जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा अशा कॅप्शनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now