Sameer Wankhede Case: आर्यन खान ड्रग प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवले असल्याच्या अफवांना बळी पडू नका - क्रांती रेडकर

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

एनसीबीने आर्यन खान ड्रग प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवले असल्याचे वृत्त आले आहे. यानंतर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि क्रांती रेडकरने एक ट्विट केले आहे. यात अफवांना बळी पडू नका. एनसीबीने ही अधिकृत प्रेस रिलीझ आहे. असे सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement