Domestic Violence Charges Vinod Kambli: क्रिकेटर विनोद कांबळी विरोधात पत्नी Andrea चे दारूच्या नशेत मारहाणीची आरोप; Bandra Police Station मध्ये FIR दाखल

क्रिकेटर विनोद कांबळी विरोधात पत्नी Andrea ने दारूच्या नशेत मारहाण झाल्याचे आरोप केले आहेत.

Vinod Kambli | (Photo Credit: YouTube)

क्रिकेटर विनोद कांबळी विरोधात पत्नी Andrea ने दारूच्या नशेत मारहाण झाल्याचे आरोप केले आहेत.  Bandra Police Station मध्ये FIR दाखल करण्यात आली असून अद्याप विनोदला अटक झालेली नसल्याची माहिती दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement