डोंबिवली मध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची सेवेतून हकालपट्टी सुद्धा करण्यात आली आहे.
Tweet:
Maharashtra | A police constable has been arrested for allegedly molesting a 17-year-old girl in Dombivli area of Mumbai on August 19. He has been suspended: Dombivli Police Station
— ANI (@ANI) August 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)