Resident Doctors on Strike Yavatmal: यवतमाळमध्ये सरकारी रुग्णालयात रुग्णाने दोन डॉक्टरांवर चाकूने हल्ला, कामबंद आंदोलन
यवतमाळमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला झाला आहे.ही घटना सरकारी रुग्णालयात घडली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरांकडून एक पत्रही देण्यात आले आहे
यवतमाळमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर हल्ला झाला आहे.ही घटना सरकारी रुग्णालयात घडली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरांकडून एक पत्रही देण्यात आले आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)