रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचं सांगून डॉक्टरांना मारहाण करण्यात येते. अशीच एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात डॉक्टरांना मारहाण केल्याचे दिसत आहे.
नाशिक जिल्ह्यातील एका रूग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे pic.twitter.com/GJFoSsKREt
— News18Lokmat (@News18lokmat) August 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)