Diwali 2022: 'मातोश्री' च्या अंगणात 'राजगड' उभारताना चिमुकल्यांसोबत रमले Aaditya Thackeray (Watch Video)
आदित्य ठाकरे यांनी मातोश्री बंगल्याबाहेर किल्ला साकारला आहे.
महाराष्ट्रात दिवाळीच्या दिवसात किल्ले बांधण्याची पद्धत आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील 'मातोश्री' बंगल्याबाहेर किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. यावेळी त्यांनी चिमुकल्यांसोबत राजगड साकारला आहे. Diwali Killa Making: दिवाळीत कार्ड बोर्ड ते माती पासून किल्ले कसे बनवायचे? (Watch Video) .
मातोश्री बाहेर राजगड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)