अमरावती मध्ये Achalpur आणि Paratwada शहरात कलम 144 लागू; झेंड्यावरून 2 गटात हाणामारी

अमरावती मध्ये Achalpur आणि Paratwada शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Achalpur | PC: Twitter/ANI

अमरावती मध्ये Achalpur आणि Paratwada शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. काल रात्री अचलपूर मध्ये झेंड्यावरून 2 गटात हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामध्ये 16 जणांना अटक झाली आहे तर सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अमरावती शहर  अ‍ॅडिशनल एसपी Shashikant Satav यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या