Maharashtra State Government Employee Strike: शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होणार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल - सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.

Maharashtra State Government Employee Strike: शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होणार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल - सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश
Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

शासकीय कर्मचारी संघटनांनी प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च पासून शासकीय, निमशासकीय कर्मचारी संप पुकारण्याच्या तयारीमध्ये आहेत. दरम्यान या संपात सहभागी होणार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई होईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याचं आवाहन केले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2023 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).