Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण

कोणती दुकाने सुरु राहणार याची माहिती देखील देण्यात आली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Break The Chain संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्यातील कठोर निर्बंधांच्या कालावधीत चिकन, मटणची दुकाने, मासेविक्री सुरु राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठी बियाणं, खतं, किटकनाशकं यांची दुकाने देखील सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच 500 हून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावे, असेही सांगण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)