Deepali Chavan Suicide Case: मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रदेश संचालक एमएस रेड्डी निलंबीत

दीपाली यांनी एमएस रेड्डी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र शासनाने मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना निलंबित केले. दीपाली यांनी एमएस रेड्डी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)