सर्वोच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षण फेटाळल्यानंतर आता आगामी महानगरपालिका या आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ओबीसी आरक्षण हे राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी लागू झालेले असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यात #निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी #ओबीसी आरक्षण लागू झालेलं असेल -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. @DDNewslive@DDNewsHindi@Dwalsepatil#OBCReservation#Maharashtra
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)