Dhirendra Shastri in Maharashtra: धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस

मीरारोड पोलिसांनी CrPC-149 अंतर्गत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस पाठवली आहे.

Dhirendra Shastri in Maharashtra | Twitter

बागेश्वर बाबा अर्थात धीरेंद्र शास्त्री याच्या मीरा रोडमधील कार्यक्रमावर अंनिसने आक्षेप घेतला आहे. हा कार्यक्रम थांबवण्याची अंनिसची पोलिसांकडे मागणी होती. त्यावरून आता मीरारोड पोलिसांनी CrPC-149 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. या नोटीशी द्वारा त्यांना  अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे किंवा समाजाच्या 2 गटात तेढ निर्माण होईल असे काहीही करणं टाळावे असा सूचना दिल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement