Gadchiroli: छत्तीसगडमधून 23 हत्तींचा कळप महाराष्ट्रात; गडचिरोली येथे शेतकऱ्यांचे नुकसान

छत्तीसगडमधून 23 हत्तींचा कळप महाराष्ट्रातील गडचिरोली विभागात 12-13 ऑगस्ट रोजी दाखल झाला. या कळपामुळे 2 घपघात आणि काही मालमत्तेचे नुकसान झाले. मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई आम्ही एका आठवड्यात शेतकऱ्यांना देऊ, अशी माहिती धनंजय वायभासे, सहाय्यक वनसंरक्षक यांनी दिली आहे.

elephants

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement