Viral Video: खासदार धनंजय महाडिकांकडून डॉक्टरांना सलाम करणारा अनोखा व्हिडीओ शेअर, पहा व्हिडीओ
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापुरातील (Kolhapur) प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक (Dr. Arjun Adnaik) यांचा एक व्हिडीओ (Video Share) शेअर केला आहे. ज्यात डॉ. आडनाईक अचनाक हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आलेल्या रुग्णाचे प्राण वाचवताना दिसतात. अशा प्रकारची सर्वोत्तम सेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला खासदार धनंजय महाडिक यांनी हा व्हिडीओ शेअर करत सलाम केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement