65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. आज नागपूर येथे दीक्षाभूमीवर 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित होते.
नागपुरच्या नागभूमीत पवित्र दीक्षाभूमीवर ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचं ध्वजारोहण.@DDNewsHindi @DDNewslive #DhammaChakraPravartanDin #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #Nagpur #Maharashtra pic.twitter.com/GzK39oOZmr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) October 14, 2021
ट्विट
Maharashtra: Devotees offer prayers at Deekshabhoomi in Nagpur, on the occasion of Dhammachakra Pravartan Diwas
Dhammachakra Pravartan Diwas is a day Dr Babasaheb Ambedkar accepted Buddhism pic.twitter.com/fy3kjb67Yd
— ANI (@ANI) October 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)