Maharashtra: अष्टमीनिमित्त मुंबईतील मुंबा देवी मंदिराच्या बाहेर भाविकांनी केली प्रार्थना

अष्टमीनिमित्त मुंबईतील मुंबा देवी मंदिराच्या बाहेर भाविक प्रार्थना करत आहेत. या घटनेचे काही दृश्य

Devotees offer prayers outside Mumba Devi Temple (PC - ANI)

Maharashtra: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 मे पर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. या काळावधीत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहेत. अष्टमीनिमित्त मुंबईतील मुंबा देवी मंदिराच्या बाहेर भाविक प्रार्थना करत आहेत. या घटनेचे काही दृश्य

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now