Devendra Fadnavis On Assembly Election Results: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे. यावर मी सविस्तर नंतर बोलेन.'

Devendra Fadnavis On Assembly Election Results: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

Devendra Fadnavis On Assembly Election Results: आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Assembly Election Results 2023) जाहीर होणार आहे. सकाळपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चार राज्यातील विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे. यावर मी सविस्तर नंतर बोलेन.' (हेही वाचा - Telangana Election 2023 Result: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी विजय साजरा करताना Rahul Gandhi, Sonia Gandhi सह Revanth Reddy यांच्या पोस्टर वर केला दुग्धाभिषेक (Watch Video))

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).