Devendra Fadnavis On Sambhaji Bhide's Objectionable Remarks on Mahatma Gandhi: संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निषेध

महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. त्यांच्याबद्दल चूकीच्या वक्तव्याचा लोकं स्वीकार करू शकत नाहीत.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis | (PC -Twitter)

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा राज्यात सार्‍या स्तरातून निषेध केला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान 'महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. त्यांच्याबद्दल चूकीच्या वक्तव्याचा लोकं स्वीकार करू शकत नाहीत. राज्य सरकार देखील या वक्तव्याचा निषेध करत आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही.' असे फडणवीस म्हणाले आहेत.

पहा देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement