Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना - भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक - उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis

राज्यात 550 पैकी 300 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक आलेले उमेदवार हे शिंदे गटाच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि भाजपाचे आहेत.

BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सेना - भाजपा युतीला मिळालेलं यश हे आमच्या सरकारवर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं द्योतक असल्याची प्रतिक्रिया आज (19 सप्टेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे. राज्यात 550 पैकी 300 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक आलेले उमेदवार हे शिंदे गटाच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि भाजपाचे आहेत. दरम्यान राज्यात निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा आकडा अधिक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now