महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांचे औक्षण करत स्वागत केले आहे. राज ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे दोघांमध्ये चर्चा झाली. राज ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. त्यामुळेच फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)