Uddhav Thackeray Resigns: अडीच वर्षांपूर्वी भाजपसोबत ज्यांनी बेइमानी केली त्यांना नियतीने धडा शिकवला, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

दरम्यान अडीच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षासोबत ज्यांनी बेइमानी केली. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांजवळ दगाफटका केला त्यांना नियतीने धडा शिकवला. हा नैसर्गिक न्याय आहे, अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule | (Photo Credit- Facebook)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे मला कोणतेही दु:ख नाही, असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी एमएलसी सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. यानंतर अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान अडीच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षासोबत ज्यांनी बेइमानी केली. ज्यांनी देवेंद्र फडणवीसांजवळ दगाफटका केला त्यांना नियतीने धडा शिकवला. हा नैसर्गिक न्याय आहे, अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement