Mumbai Local Updates: मुंबईत मुसळधार पाऊस असूनही लोकल सेवा सुरळीतपणे सुरू

Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सकाळपासून मुंबईत पावसाने वेग धरला आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र या पावसाचा मुंबई लोकल ट्रेनवर काही परिणाम झालेला नाही. लोकल ट्रेन अगदी सुरळीतपणे सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)