Radhakrishna Vikhe Patil: नायब तहशिलदारांनी आपला संप मागे घ्यावा, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अवाहन
राज्यातल्या महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यातल्या महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याबबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगत, नायब तहसिलदारांनी आपला संप मागे घ्यावा, असं आवाहनही विखे पाटील यांनी केलं.
ट्विट
राज्यातल्या महसूल विभागातल्या नायब तहसिलदारांचा #वेतन श्रेणी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं महसूल मंत्री @RVikhePatil यांनी म्हटलं आहे. pic.twitter.com/N0lZGJmKR7
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2023 12:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

