Nagpur Flood 2023: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून पूरग्रस्त नागपूरची पाहणी (Watch Video)
नागपूर येथे पडलेल्या मुसळधार पावासामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. वाहने पाण्यात बुडाली. घरांमध्येही पाणी शरले. संसारोपयोगी साहित्य, फर्निचर वाहून गेले. या सर्व ठिकाणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळीजाऊन पाहणी केली.
नागपूर येथे पडलेल्या मुसळधार पावासामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. वाहने पाण्यात बुडाली. घरांमध्येही पाणी शरले. संसारोपयोगी साहित्य, फर्निचर वाहून गेले. या सर्व ठिकाणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळीजाऊन पाहणी केली. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या X हँडलवर पोस्ट केला आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)