पुण्यात अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाची घटना लाजीरवाणी आणि संतापजनक- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाची घटना लाजीरवाणी आणि संतापजनक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar | (File Photo)

पुण्यात अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंग झाल्याचे घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिलेली आहे. ही घटना लाजीरवाणी आणि संतापजनक असल्याचे  यांनी म्हटले आहे. तसंच सर्व आरोपींना अटक झाली असून त्यांना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now