Foggy Weather: धुक्यात हरवली वाट, उपनगरीय गाड्या धावत आहेत 15 मिनिटे उशिरा
परिणामी मुख्य मार्गावरील उपनगरीय गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. खास करुन वाशिंद ते टिटवाळा 6.30 ते 9.00 वाजेपर्यंत आणि कर्जत ते बदलापूर 5.30 ते 9.00 या कालावधीत दाट धुके आढळून आले.
वाशिंद ते टिटवाळा आणि कर्जत ते बदलापूर या परिसरात सकाळी दाट धुके आढळून आले. परिणामी मुख्य मार्गावरील उपनगरीय गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. खास करुन वाशिंद ते टिटवाळा 6.30 ते 9.00 वाजेपर्यंत आणि कर्जत ते बदलापूर 5.30 ते 9.00 या कालावधीत दाट धुके आढळून आले.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)