Delhi Shocker: दिल्लीत 10 वर्षीय मुलीवर ट्यूशन शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, POCSO कायद्यान्वये अटक

शिक्षकाविरुद्ध आयपीसी कलम ३५४ (बी) आणि ८ पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

arrest

एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी एका 30 वर्षीय शिकवणी शिक्षकाला अटक केली. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसंत नावाच्या आरोपीने 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. शिक्षकाविरुद्ध आयपीसी कलम ३५४ (बी) आणि ८ पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement