Delhi High Court: ठाकरे गटाला मोठा धक्का! उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

उध्दव ठाकरेंची भारतीय निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Dhanush Baan with Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली  आहे. तरी उध्दव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. संबंधीत बाबीसाठी नव्याने मिळालेल्या माशल चिन्हावरचं उध्दव ठाकरे समाधान मानणार की सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement