Delhi High Court: ठाकरे गटाला मोठा धक्का! उद्धव ठाकरेंची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
उध्दव ठाकरेंची भारतीय निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तरी उध्दव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे. संबंधीत बाबीसाठी नव्याने मिळालेल्या माशल चिन्हावरचं उध्दव ठाकरे समाधान मानणार की सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Delhi High Court dismisses Shiv Sena chief Uddhav Thackeray's plea challenging the Election Commission of India's (ECI) decision to freeze the election symbol of 'Bow and Arrow'.
— ANI (@ANI) November 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2022 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

