Delhi Crime News: दिल्ली पोलिसावर मोबाईल चोरट्याचा ब्लेडने हल्ला, घटना कॅमेरात कैद, दोघांना अटक

दिल्लीच्या गांधी नगर परिसरात एका चोराने दिल्ली पोलिस हवालदारावर ब्लेडने हल्ला केला. ही घटना बुधवारी 11 ऑक्टोबर रात्री घडली.

Viral video Delhi crime

Delhi Crime News: दिल्लीच्या गांधी नगर परिसरात एका चोराने दिल्ली पोलिस हवालदारावर ब्लेडने हल्ला केला. ही घटना बुधवारी 11 ऑक्टोबर रात्री घडली. एक व्यक्ती मोबाईल चोरताना आढळून आली. लोकांनी आरडाओरज करताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. चोराला पकडण्याच्या प्रयत्नात असताना, चोराने पोलिसावर ब्लेडने हल्ला केला. निशू असे 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली. चोरट्याला त्याच्या साथीदारासोबत पोलिसांनी पकडले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement